ड्रॅगन फ्रूट आणि पेरू लागवड कार्यशाळा: यशस्वी शेतीसाठी तज्ञ मार्गदर्शन
05 Jan 2025 | 11:00 AM Fees: ₹ 700.00
🌱 पेरू आणि ड्रॅगन फ्रूट लागवड कार्यशाळा: यशस्वी शेतीसाठी तज्ञ मार्गदर्शन 🌱
प्रगत शेतीला प्रोत्साहन देत, अनुभवी मार्गदर्शक रविराज साबळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेरू आणि ड्रैगन फ्रूट लागवड कार्यशाळेचे आयोजन !
✅ महत्त्वाचे मुद्दे:
- जमिनीची निवड
- पेरूच्या सर्वोत्तम जातींची निवड
- रोपे, दर व निवड
- लागवडीचे अंतर आणि रोपांची संख्या
- खत व कीड व्यवस्थापन
- निमातोड नियंत्रण
- छाटणी, फोम बॅग लावणे, तार बांधणी
- पाणी व्यवस्थापन
- विक्रीचे तंत्र व मार्केटिंग
- नफा-तोटा गणित
🎯 उद्देश : कमी खर्चात जास्त नफा, आधुनिक पद्धतींचे मार्गदर्शन आणि यशस्वी बाजारपेठ विक्रीची संधी!
📅 ठिकाण :ठिकाण बुकिंग नंतर कळवले जाईल, भूम किव्हा जामखेड तालुक्यात.
📆 दिनांक : ०५ जानेवारी २०२५ 🕙 वेळ : सकाळी ११:०० ते संध्याकाळी ५:००
💵 प्रवेश फी : ₹७०० (जेवणासहित)
📞 संपर्क :७०५७९४२०७४/९०२१३६१८७७
🛑 तुमची जागा आता बुक करा!
नवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, आणि नफा वाढवण्यासाठी या कार्यशाळेत सहभागी व्हा! 🌟
Registration Form
"Register now for an exciting workshop with Raviraj Sabale Patil. Fill out the form below to secure your spot and stay updated on all the event details."