Our Commitment To Freshness

नवीन कार्यालय उद्घाटन सोहळा 29 June 2025: यशस्वी शेतीसाठी तज्ञ मार्गदर्शन

🌿 Reesh Agro Farms Private Limited 🌿नवीन कार्यालय उद्घाटन सोहळा“यशस्वी शेतीसाठी तज्ञ मार्गदर्शन”🗓️ दिनांक: 29 जून 2025 (रविवार)🕚 वेळ: सकाळी 11:00 वाजता💰 प्रवेश शुल्क: ₹0 (फ्री एंट्री)📍स्थळ:Reesh Agro Farms Private Limited,Golekar Complex,नवी पेठ, जामखेड रोड,गाव: खर्डा, तालुका: जामखेड,जिल्हा: अहिल्यानगर – 413204⸻🌾 खास आमंत्रण 🌾तुमच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढवावी ही विनंती.शेती क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांचे विचार ऐकण्याची आणि Reesh Agro च्या नव्या प्रवासात सहभागी होण्याची सुवर्णसंधी...

Register for Workshop