
19
Sep 24
पेरू शेतीचे भविष्य…!!
मी जेव्हा पेरू लावला कीव्हा पेरू शेती मध्ये काम करत आहे तेव्हा पासून सगळ्यात पहिला आणि सगळ्यांसाठी सगळ्यात मोठा प्रश्न…मी पेरू मध्ये काम करायला चालू केलं तेव्हा पूर्ण मार्केट चा अभ्यास करून हे तर लक्षात आलं की ज्या पेरूला फोम बॅग लावून उत्पादन घेतले जाते त्याचा भाव कधीच ३० रुपये च्या खाली आला नाही मग मी त्याच बेसिस वर शेतकऱ्यांना आणि स्वतः ला ३० रुपये ची कमिटमेंट द्यायला चालू केली, आज पर्यंत पहिला बहर सरासरी ३७ रुपये जागेवर, दुसरा बहर सरासरी ५५ रुपये, तिसरा बहर सरासरी ३२ रुपये, चौथा बहर सरासरी ७...